पीक कर्ज योजना सुरू या बँका देणार तीन लाखांचे कर्ज

 

नमस्कार मित्रांनो चला तर पाहियात की पीक कर्ज या कोणत्या बँक आपल्याला देत आहेत आणि आपल्याला त्या बँकांकडून किती कर्ज हे मिळू शकते याची माहिती आपण खाली घेणार आहोत चला तर पाहुयात की पीक कर्ज देण्यासाठी कोणत्या बँक या पात्र असतील याची माहिती आपण खाली पाहणार आहोत.

पीक कर्ज घेण्यासाठी कोणत्या बँक पात्र आहे हे बघण्यासाठी सर्वात शेवटी शासन निर्णय दिला आहे आपण तो आवश्य वाचा 


शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी Crop loan आहे जे शेतकरी आतापर्यंत भरपूर दिवस झाले याचे योजनेची Crop loan वाट पाहत होते त्या शेतकऱ्यांसाठी  ही पीक कर्ज  योजना Crop loan सुरू झालेली आहे आणि व्याप्ती कर्ज योजना मध्ये तीन लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे आणि हे कर्ज मिळत असतानाच याच्यामध्ये थोडे अर्थसाह्य सुद्धा देण्यात आले आहे


ते अर्थसाहाय्य किती आहे कशा प्रकारे ही योजना राबवण्यात येणार आहे तसेच या योजनेसाठी 15 कोटी निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि  संपूर्ण माहिती घेत असतानाच आज 31 मार्च 2021 रोजी अशा प्रकारचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे तर काय आहे शासन निर्णय कशाप्रकारे Crop loan पिक कर्ज योजना सुरू झालेली आहे अशा प्रकारे येथे किती टक्के व्याज राहणार आहे संपूर्ण माहिती आपण  जाणून घेणार आहोत 


शेतकऱ्यांना Crop loan अल्पमुदत पीककर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का व्याज दराने अर्थसहाय्य दिले जाणार आहे आता इथे पाहू शकता 31 मार्च 2019 चा जीआर Crop loan आहेत तर नक्की काय आहे हा जीआर तर संदर्भातील शासन निर्णय क्रमांक एक  राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने अल्पमुदत Crop loan पीक कर्ज हे तीन लाखापर्यंत देण्याचा निर्णय हा महत्त्वाचा शासन निर्णय घेतला आहे यामध्ये यानुसार धोरणानुसार बँक ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करणार आहेत त्या ठिकाणी आता बँक  शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करणार आहे असे शासनाचे धोरण आहे म्हणजे एक टक्के व्याज हे शासन भरणार आहे  शासन निर्णय बघण्यासाठी


👇👇👇👇👇👇

👉येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments