हमीभावा ने खरेदीला मंजुरी, केंद्र होणार सुरू

 आपल्या शेतमालाला किती हमीभाव मिळणार ते बघा सर्वात शेवटी शासन निर्णायमद्धे 


आज एक महत्वाची बातमी आपण घेऊन आलो आहे शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वपूर्ण बातमी आहे शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न होता तो म्हणजे आपल्या शेतमालाला MSP हमी भाव मिळण्याबाबत तर शेतकऱ्यांना आपल्या धान्याचे  MSP हमी भाव मिळेल का आसा प्रश्न होता तर आता शेतकऱ्यांना अमी भाव मिळण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आला आहे 


तर हमीभाव MSP मिळावा यासाठी ३० एप्रिल २०२१ रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे तर या मध्ये शेतकऱ्यांच्या धान्याला MSP हमीभाव मिळणार आहे हमीभाव मिळावा शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे अधिक  माहितीसाठी सर्वात शेवटी शासन निर्णय घेण्यात आला आहे आपण तो शासन निर्णय अवश्य वाचावा 


तर गहू या धान्यासाठी १ मे २०२१ ते ३०जून २०२१ या  खरेदी करण्यासाठी २ नोडल एजेन्सी च्या माध्यमातून खरेदी MSP करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे , तसेच ३० एप्रिल रोजी शासन निर्णयातून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहे त्यासाठी शासन निर्णय आवश्य वाचा 


हमीभाव हा गहू धान्यासाठी १९७५ असा हमीभाव देऊन मंजुरी देण्यात आली आहे हि केंद्रशासनाची  शेतकऱ्यांना कमी भावात धान्य MSP विकू लागू नाही यासाठी हि योजना लागू करण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये markfed आणि TDC यामार्फत MSP खरेदी प्रक्रिया राबवण्यात येत  आहे  


हमीभाव व तसेच मार्गदर्शक सूचना बघण्यासाठी

👇👇👇👇👇👇👇

👉येथे क्लिक करा


शासन निर्णय बघण्यासाठी 

👇👇👇👇👇👇👇

👉येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments