या योजनांचे ऑनलाइन अर्ज करायची गरज नाही आपण ग्रामपंचायतमध्ये भरू शकता अर्ज , या पाच योजनांचा आहे समावेश

नमस्कार मित्रानो चाल तर पाहुयात कि जसे संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ पेंशन योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेंशन योजना, दिव्यांग पेंशन योजना अशा योजनांचे अति शर्ती वगळून नवीन पद्धतीने या योज़नेयासाठी अर्ज करत येणार आहे या योजनांचा लाभ हा आपल्यला घेता येणार आहे . 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेच्या निकषात सुधारणा या माध्यमातून ज्या योजना आहेत जसे संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ पेंशन योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेंशन योजना, दिव्यांग पेंशन योजना अशा योजनांचे अति शर्ती वगळून नवीन पद्धतीने या योज़नेयासाठी अर्ज करत येणार आहे 

या योज़नेयासाठी आता अर्ज अशा योजनांचे अर्ज आता ग्रामपंचायत मध्ये ही भरता येणार,हे ऑफलाईन म्हणजेच लेखी स्वरूपात भरून आपण ग्रामपंचायत मध्ये जमा करू शकता तसेच यामध्ये शासन निर्णयात जी आर मध्ये या योजनेत झालेले बदल सांगितले आहे 

या योजनांचे अटी शर्ती मध्ये झालेलं बदल जन्माचा दाखला, हयातीचा दाखला, रहिवासी दाखला निकषात बदल तसेच अधिक योजनांबद्दल माहिती हि शासन निर्णयामध्ये संपूर्ण डिटेल मध्ये दिलेली आहे अधिक माहितीसाठी आपण शासन निर्णय जी आर सर्वात शेवटी दिला आहे तो आवश्य वाचावा अर्ज आता ग्रामपंचायत मध्ये ही भरता येणार,

३ मे २०२१ रोजी शासन निर्णय घेऊन ग्रामपंचायत मध्ये अर्ज भरण्यास आणि काही बदल करण्यासाठी शासन निर्णयातून मान्यातदेण्यात आलेली आहे 


खालील लिंकवर क्लिक करून शासन निर्णय बघा 


शासन निर्णय बघण्यासाठी 

👇👇👇👇👇👇👇

👉येथे क्लिक करा


Post a Comment

0 Comments