नवीन शेततळेसाठी अनुदान 100 टक्के | शेततळे अस्तरीकरण अनुदान योजना

 आपल्या शेततळ्यांच्या साईज/आकारानुसार किती खर्च अनुदान रक्कम खात्यात येणार आहे हे बघण्यसाठी सर्वात शेवटी शासन निर्णय दिला आहे आपण तो आवश्य बघा 


आज एक नवीन अपडेट आपण घेऊन आलो आहे ती म्हणजे शेततळे  प्लॅस्टिक अस्तारीकरण अनुदान   06 एप्रिल 2021 रोजी शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी अनुदान संबंधित एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे आपण जर पाहिलं तर सहा प्रकारच्या  शेततळ्यांसाठी 100 टक्के अनुदान दिल जाते परंतु शेततळ्यांच्या प्लॅस्टिक अस्तारीकरणासाठी शेतकर्‍यांना विविध प्रकारच्या योजनेतून लाभ घ्यावा लागतो आणि आता ही बाब लक्षात घेता  06 एप्रिल 2021रोजी शासन निर्णय घेऊन प्लॅस्टिकचा कागद आहे प्लास्टिक अस्तरीकरण आहे हे शेततळ्याचे अस्तरीकरण ही बाब मनरेगाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे

तरी एकंदरीत ही बाब काय आहे ?कशाप्रकारे प्लॅस्टिकचे अस्तरीकरण यासाठी त्याच्या अंतर्गत अनुदान दिले जाणार आहेत ते आपण या संमेलनाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू या संदर्भातील हा 06 एप्रिल 2021रोजी चा नियोजन विभागाच्या शासन निर्णय आपण पाहू शकता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेततळ्याचे अस्तरीकरण परवानगी देण्यात आली आहे


प्रस्ताव आपण पाहू शकता 28 फेब्रुवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना विविध प्रकारची शेततळे खोदण्यासाठी सहा प्रकारच्या शेततळ्यांच्या समावेश मनरेगाअंतर्गत या ठिकाणी करण्यात आल्याचे अंदाजपत्रक खर्च नमुना यापूर्वीच्या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहेत 

या मध्ये आठ प्रकारच्या शेततळ्यांना वेगवेगळे खर्च अनुदान रक्कम दिली जाणार आहे या योजनेसाठी 100 टक्के अनुदान मिळणार आहे परंतु आपल्या शेततळ्यांची साइज नुसार किती रक्कम आपल्याला नेमून दिली आहे ते बघा  याविषयी संपूर्ण माहिती खाली दिलेल्या शासन निर्णयात दिली आहे ती आवश्य बघा 


शेततळ्यांच्या साईज/आकारानुसार किती खर्च अनुदान रक्कम खात्यात येणार ते बघा 

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा 


शासन निर्णय बघण्यसाठी 

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा 


Post a Comment

0 Comments