नवीन विहीर योजना अर्ज झाले सुरू विहीर योजना 100 टक्के अनुदान

या योजनेसाठी लागणारा अर्ज सर्वात शेवटी दिला आहे आपण अर्ज आवश्य डाउनलोड करा 


2017 मध्ये BDO बीडीओ च्या ऐवजी या ठिकाणी अर्ज मंजूर देण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले होते परंतु आता परत हि मंजुरी अधिकार BDO कडे देण्यात आले आहे त्यामुळे अर्ज हे लवकर मंजूर होणार आहे 

आणि या विहीर योजनेसाठी  ३ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते या योजनेअसाठी म्हणजेच हि योजना मनरेगा च्या अंतर्गत अनुदान देते तर यासाठी सर्व प्रवर्गातील शेतकरी अर्ज करू शकतात हि योजना सर्व शेतकऱ्यांसाठी आहे  आणि या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहे 

शेतकऱ्यांना कशाप्रकारे लाभ होणार आहे हे सर्व माहिती आपण  समजून घेण्याचा प्रयत्न करूया  अर्ज प्रस्ताव केल्यानंतर त्याची पुढची खूप किचकट प्रक्रिया असते  आपण केलेला अर्ज  मनरेगाच्या कक्षामध्ये जातो त्या ठिकाणी त्याच्यावरती अर्जाची छाननी केली जाते 

अर्ज छाननी केल्यानंतर बी डी ओ  BDO साहेबांकडे जातो BDO बीडीओ ची सही केल्यानंतर परत हा अर्ज मंजूर झाल्यानंतर त्याच्यामध्ये कागदपत्र बीडीओ सही   व्हेरिफिकेशन करून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे जातो .  

खालील लिंकवरून शासन  आणि विहीर योजनेसाठी लागणारा अर्ज डाउनलोड करा 


अर्ज डाउनलोड करण्यासाठी

👇👇👇👇👇👇👇 

👉येथे क्लिक करा


👉👉शासन निर्णय

Post a Comment

0 Comments