1 मे पासून या शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 हजार रुपये येणार 582 कोटी रुपये निधी या शेतकऱ्यांसाठी आलाशासन निर्णय हा सर्वात शेवटी दिला आहे संपूर्ण महितीसाठी आपण शासन निर्णय पाहू करू शकता. 

राज्यामध्ये कोरोनाचा  उद्रेक आहे त्यामुळे  सर्वत्र  संचारबंदी लागू करण्यात आहे तर यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब यांना मदत म्हणून एक लॉकडाउन मदत पॅकेज जारी करण्यात आले होते या मध्ये वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या होत्या त्यात अनेक महत्वाची घोषणा झाल्या होत्या त्यामध्ये निराधार पेंशन योजना वृद्ध पेंशन याबद्दल घोषणा करण्यात आल्या होत्या.


तर या निराधार पेंशन योजना वृद्ध पेंशन या योजनेचे मे जून महिन्याचे पेंशन हे दिले जाणार होते याबद्दल महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आले होते त्यामध्ये श्रवण बाल योजना संजय गांधी निराधार योजना , इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना अश्या वेगवेगळ्या योजना सर्व प्रवर्गासाठी शासन निर्णय घेण्यात आले आहेत.


या शासन निर्णयातून 582 कोटी वितरित करण्यात आले आहेत  असा शासन निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये 1 मे नंतर यासाठी वाटप सुरू होणार आहे , लाभर्थ्यांच्या खात्यात 1 मे नंतर पेंशन/मदत जमा होणार आहे जेणेकरून लाभर्थ्यांना मदत होईल.


शासन निर्णय बघण्यासाठी खालील शासन निर्णय यावर क्लिक करा 

 👇👇👇👇👇👇👇

👉शासन निर्णय 01

👉शासन निर्णय  02

Post a Comment

0 Comments