शेळीपालन गट मध्ये २ गाय किंवा २ म्हशीं १० शेळी १बोकड देणे सुरु झाले आहे

शेळीपालन गट मध्ये २ गाय किंवा २ म्हशीं १० शेळी १बोकड देणे सुरु झाले आहे 

राज्यस्तरीय योजना  मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यात २० शेळ्या व दोन बोकड अशा शेळी गट वाटप करण्याच्या(Sheli Palan Maharashtra) योजनेसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत लाभार्थ्यांची अर्ज करावेत, असे आवाहन सातारा जिल्हा पशुसंवर्धन  उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले. या योजनेअंतर्गत एका शेळी गटाची किंमत २ लाख २९ हजार ४०० इतकी आहे.

कसा लाभ घ्यायचा शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2021 

यासर्व प्रवर्गासाठी ५०  टक्के अनुदान देय असेल, असे डॉ. परिहार यांनी माध्यमांना सांगितले. हे अनुदान गट स्थापनेच्या पहिल्या सहा महिन्यात  २५  टक्के , दुसऱ्या सहा महिन्यात उर्वरित २५ टक्के या प्रमाणे लाभार्थ्यांच्या  बँक खात्यात जमा करण्यात येईल.तसेच राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर २०१९-२० या वर्षात सातारा जिल्ह्यात २ देशी किंवा संकरित गाई किंवा २ म्हशींचा गट वाटप करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत लाभार्थ्यांनी अर्ज करावीत.(Sheli Palan Maharashtra)  या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यास २ देशी किंवा संकरित गाई गट खरेदी व वाहतुकीसह ५० टक्के अनुदान रक्कम रुपये ५६ हजार किंवा २ म्हैस गट खरेदी व वाहतुकीसह ५० टक्के रक्कम अनुदान रुपये ६६ हजार रुपये देय असेल.


शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2021 लाभ घ्याण्यासाठी क्लिक करा

दरम्यान अर्जासोबत सादर करावयाच्या कागदपत्रांच्या माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती सातारा  यांच्याशी संपर्क साधावा.

१. फोटो ओळखपत्राची सत्यात (आधार कार्ड/ मतदान कार्ड पैन कार्ड) 

२. अनुसूचित जातीचा दाखला (तहसिलदार / प्रांत सत्यप्रत (अनिवार्य ) स्वंयसाक्षांकित प्रत.

३ रेशनकार्ड सत्यपस्त् (अनिवार्य ) स्वंवसाक्षांकित प्रत

४. अपत्य दाखला में २००१ नंतर तिसरे अपत्य नसलेबाबतचा (अनिवार्य स्वयंथोषणापत्र.

५. ग्रामपंचायतीचे शिफारसपत्र (अनिवार्य .

६. लाभार्थी किंवा कुटुंबातील सदस्य ग्रा.स.प.स.जि.प.सदस्य नसलेबाबत ग्रामपंचायतीचा दाखला (अनिवार्य) स्वयंथोषणापत्र.

७. लाभार्थी पती पत्नी पैकी कोणीही शासकिय सेवेत अथवा सेवानिवृत्त नसलेबाबत ग्रामपंचायतीचा दाखला (अनिवार्य स्वयंघोषणापत्र 

८. यापुर्वी पशुसंवर्धन योजनेतून लाभ न घेतलेबाबतचा प्रामपंचायतीचा दाखला ( अनिवार्य)स्वयंधोषणापत्र.

९. ७१२ य ८ अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. ८ (दाखले जोडावेत)किंवा जागा उपलब्धतेबाबत संमतीपत्र जोडावे. 

१०. प्रशिक्षण घेतलेल्या प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत (असल्यास प्रमाणपत्र जोडावे) स्वंयसाक्षांकित प्रत.

११. अपंग असल्यास (अपंगत्व प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत जोडावे)

Nuksan Bharpai Nidhi 2021 : अतिवृष्टी नुकसान भरपाई निधि वितरित

दरम्यान अर्जासोबत सादर करावयाच्या कागदपत्रांच्या माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती सातारा  यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments